ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

नागपूर :- राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि. 16 सप्टेंबर, 2024 रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात.

नागपूर जिल्हयातील मुस्लीम धर्मीयांकडून काढण्यात येणा-या मिरवणुकीसबंधी मुस्लीम बांधवांसोबत सल्लामसलत करुन शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने सोमवार, दि. 16 सप्टेंबर करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या आदेशान्वये कायम ठेवण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा नागपूर दौरा

Sun Sep 15 , 2024
नागपूर :- सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण उद्या, दि. १५ सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल. मंत्री चव्हाण यांचे सकाळी ९ वाजता मुंबईहून विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन. सकाळी ९.३० वाजता रविभवन येथे आगमन व राखीव. सकाळी १०.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!