‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची आज मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 19 जानेवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगपरिषदेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छता, कचऱ्याचे नियमित संकलन, सुशोभिकरण यावर भर देत आपल्या कामात सातत्य राखत कराड नगरपालिकेन हे यश मिळवले आहे. कराड नगरपालिकेच्या या प्रेरणादायी कार्याची माहिती कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून जय महाराष्ट्र कार्यक्रमात जाणून घेतली आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तुम्ही तुमच्या बाळाला गोवरची लस दिली का? आरोग्य विभागातर्फे लसीकरण करण्याचे आवाहन 

Thu Jan 19 , 2023
नागपूर : राज्यात काही भागात गोवर (मीझल्स) ची साथ पसरत असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरातील बालकांचे प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान राबविण्यात आहे. आपल्याकडील सर्व ९ महिने ते ५ वर्ष बालकांचे सुटलेले गोवर लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार यांनी केले आहे. मागील २ महिन्यापासून गोवर आजाराचा उद्रेक संपूर्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights