महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कमठी :- दिनांक १मे रोज बुधवार ला ग्रामपंचायत वडोदा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण वडोदा ग्रामपंचायत संरपच राजू थोटे यांचे हस्ते करण्यात आले. उपस्थित ग्रामपंचायत सचिव दिनकर इगळे, ग्रामपंचायत सदस्य राजेश निषाणे,पंकज ढोरे, विशाल चामट पोलिस पाटील रवि हरने,ग्रामपंचायत सदस्या अर्चना विशाल गाडबैल,छाया हलमारे, छाया ढोके, पशुवैद्यकीय अधिकारी वडोदा, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर व कामगार गावातील नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून २० मे रोजी मुंबईतील नागरिकांनी आवर्जून मतदान करावे - मुख्य सचिव नितीन करीर यांचे आवाहन

Fri May 3 , 2024
मुंबई :- निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा असून त्यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी सोमवार, २० मे २०२४ या दिवशी मतदान करून उत्साहपूर्वक सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित मतदान जनजागृती विषयक कार्यक्रमात मुख्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com