संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांना नागपूर जिल्हा युवक काॅग्रेचे वसीम कुरेशी , खादीम मुक्कदस चिश्ती ( अजमेर ) , युवा काँग्रेस नेते अज्जु भाई पठाण , अनिस कुरेशी , शहजाद कुरेशी , पप्पु शेख , सुफी महफुज हकीमी व इतर कार्यकरत्यांनी चादर चढविली व आशीर्वाद घेतला. व नागपूर जिल्ह्याकरीता मनोकामना मागीतली.