मुंबई :-महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष व राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.