अरोली :- येथून जवळच असलेल्या नांदगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान मंदिरात गुढी उभारून व प्रसादाचे वितरण करून गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नवीन वर्ष उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच अनिल पडोळे सह सार्वजनिक हनुमान मंदिर कमिटीचे सर्व संचालक मंडळी व शिवशक्ती भजन मंडळाच्या महिला हजर होत्या.