कामठी तालुक्यात गुढीपाडवा पर्व उत्साहात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आज 9 एप्रिल ला कामठी तालुक्यात मराठी नववर्षचा शुभारंभ म्हणून गुढीपाडवा पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरा नुसार मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्यात आली.यासह घराबाहेर रांगोळ्या काढून घर सजविण्यात आले.

दिंनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडवा भारतीय संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष असून या पर्वाची सुरुवात नवा संकल्प, नवा निर्धार करण्याची परंपरा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वडोदा ग्रामपंचायत तर्फे रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत

Tue Apr 9 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज दिनांक ९ एप्रिल रोज मंगळवार ला गुडी पाडव्याच्या दिवशी वडोदा ग्रामपंचायत तर्फे नागरिकांच्या सेवेकरिता नविन रूग्णवाहीका जनतेच्या सेवेत देण्यात आले.या रुग्णवाहिकेचे उद्घाटन वडोदा ग्रामपंचायतचे संरपच राजू थोटे, उपसंरपच दत्तू हलमारे, यांच्या हस्ते करण्यात आले,याप्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य राजेश निषाणे, अर्चना विशाल गाडबैल, ,छाया ढोके,छाया हलमारे, ताराबाई भोयर, डॉ,भोयर, अंगणवाडी सेविका,तसेच आशा‌ वर्कर ,ग्रामपंचायत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com