विभागीय आयुक्त कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन  

नागपूर :- संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, उपायुक्त चंद्रभान पराते, उपायुक्त रमेश आडे, तहसिलदार अरविंद सेलोकर , यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Wed Feb 15 , 2023
नवी दिल्ली : संत सेवालाल महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com