मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी निवासस्थानी संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

नागपूर :-  संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्टार बस ने प्रवास करणाऱ्या महिलेची एक तोळ्याची सोन्याची पोत चोरीला

Fri Dec 8 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- बर्डी हुन कामठी येथे स्टार बस ने प्रवास करीत असलेल्या एका महिलेच्या बॅग मधून 10 ग्राम सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काल दुपारी दीड दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी शोभा अशोक यादव वय 55 वर्षे रा दाल ओली क्र 1 कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com