विभागीय आयुक्त कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

नागपूर :- संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, सहआयुक्त हरिश भामरे यांच्यासह अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

Thu Dec 8 , 2022
मुंबई :- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com