मंत्रालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

मुंबई :- स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम, अवर सचिव रवींद्र पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धा १२ जानेवारीपासून

Fri Jan 12 , 2024
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे पाच स्पर्धांचे यजमानपद नागपूर :- राज्यपाल कार्यालयाच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाचे रौप्य वर्षीय यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भुषविणार आहे. नागपूरात १२ जानेवारी पासून या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ होणार असून १६ जानेवारी २०२४ पर्यंत राहणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पाच क्रीडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com