पंडित नेहरू यांना विभागीय आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नागपूर :- देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तर संजय गिरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शाहीर कलाकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार - शाहीर राजेंद्र बावनकुळे 

Tue Nov 14 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री,सांस्कृतिक मंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन सादर  कामठी :- येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शाहीर कलाकारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा त्यावर शासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर राज्यातील शाहीर कलाकार नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान तीव्र आंदोलन करतील अशा इशारा भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com