मनपात संत रविदास यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि चर्मकार सेवा संघ यांच्या वतीने श्री. संत रविदास यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील दालनात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे, जांभुळकर, चर्मकार सेवा संघाचे सर्वश्री अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाने, कार्याध्यक्ष पंजाबराव सोनेकर, भाऊराव तांडेकर, माणिकराव रामेकर, महादेवराव बोडखे, मनोज बिंझाडे, कृष्णा भोंडेकर, रमेश सटवे, संतोष चांदेकर, सुखदास अहिरकर, संतोष सोनेकर, विनोद वर्दे, नरेश बिंझाडे, शिवलाला गर्दे, सनोज बिंझाडे, कोमल खराले, शिकारी भोंडेकर, धनराज रहाटे, दुर्गाप्रसाद जगणे, काजू चकरे, रामराव तांडेकर, दिलीप मोहजे, दिनेश चांदेकर, राजेंद काहोळे, राज सोनेकर, हेमंत कोलते, धर्मशील वासनकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गृहमंत्री फडणवीस यांच्या गृहशहरात चाललयं काय? आणखी एका हत्याकांडाने हादरली उपराजधानी

Sun Feb 25 , 2024
– माजी पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या – गेल्या २४ दिवसांतील १४ वे हत्याकांड नागपूर :- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात हत्यासत्र सुरुच आहे. शनिवारी दुपारी दीड वाजता सदरमधील राजनगरात गोळ्या घालून एका माजी पत्रकाराचा भरदिवसा घरात घुसून खून करण्यात आला. गेल्या २४ दिवसांतील हे १४ वे हत्याकांड असून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे. विनय पुणेकर असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com