– मोलमजुरी करणारा पिडीतांची न्यायासाठी पत्रपरिषदेत धाव !
शामराव यादवराव खळोदे राहणार घोगरा, पोस्ट मुंडीकोटा, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया.
पत्रकार परिषदेमध्ये तिरोड्यातील तलाठी महिला अधिकारी बालकश्वरी देवीलाल पटले यांच्यावर कारवाई करून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.