मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई :- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले आहे.

“प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्राची पुरोगामी आणि सुधारणावादी प्रतिमा बळकट केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी म्हणून आणि मराठी संस्कृतीचे जतन यासाठी प्रबोधनकारांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील‌,’ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादनात म्हटले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

Sun Sep 18 , 2022
मुंबई :- केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उप सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रवींद्र खेबुडकर, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रबोधनकार ठाकरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!