विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रभारी तहसीलदार आर. के.दिघोळे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर अमित हाडके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

Mon May 15 , 2023
नागपूर :- जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी पूजा पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार श्रीराम मुंधडा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com