यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे व सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने, विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्यासह विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Happy Birthday Baba!!

Tue Mar 12 , 2024
To my everything, a very Happy Birthday! No, I wouldn’t dare to expose how old he is today, but even today I get trolled by my friends in every field, that he looks 100 times younger than me. Touchwood, I say it in my heart… A man who hails from the remotest Jalgaon Jamod taluka of Budhana district, Baba has […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!