लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

नागपूर :- थोर साहित्यीक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिक्षाभूमी चौक स्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच म.न.पा.मुख्यालयातील अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी उपायुक्त रविन्द्र भेलावे, अमोल तपासे, सुदेश पाटील, शैलेश जांभुळकर आदी उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महत्वाच्या कामांसाठी महाल भागात उद्या दोन तास वीज बंद

Tue Jul 18 , 2023
नागपूर :- एकात्मिक रस्ते विकास योजने अंतर्गत नव्याने टाकण्यात आलेल्या 11 केव्ही वाहिनीची जोडणी आणि जुन्या उपरी उच्चदाब वाहिनीला काढण्याच्या महत्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी बुधवार दि. 21 जुलै 2023 रोजी सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत महावितरणच्या महाल विभागातील काही भागांमध्ये वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याने या काळात परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहिल, अशी माहिती महावितरणतर्फ़े देण्यात आली आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com