मुंबई :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिवादन केले.
यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.