संत रविदास महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

ठाणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळसिंग राजपूत, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वायु प्रदुषणास जबाबदार डंपिंग यार्ड हटवा,खासदार कृपाल तुमाने यांना निवेदन

Sat Feb 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नगर परिषद कामठीच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील डंपिंग यार्ड च्या मानव निर्मित आगीमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असुन डंपिंग यार्ड हटविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन भाजपा नागपुर जिल्हा कार्यकारिणी सदस्य उज्वल रायबोले यांनी खासदार कृपाल तुमाने यांना नुकतेच सोपविले. डंपिंग यार्डतील कचऱ्या ची दुर्गधी आणि वारंवार लावण्यात येणाऱ्या आगी मुळे जूनी छावणी, सुदर्शन नगर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com