विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

नागपूर :– विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपायुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

Mon May 1 , 2023
नागपूर :– जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधीक्षक निलेश काळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com