कर्करोग मुक्त लहान मुलींकडून राज्यपालांचे रक्षाबंधन

मुंबई :- कर्करोगावर मात केलेल्या लहान मुलींनी रक्षाबंधनानिमित्त आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी मुलींना भेटवस्तूंचे वाटप केले तसेच कर्करोग ग्रस्त मुलींसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे कौतुक केले.

यावेळी अंकीबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टच्या अध्यक्षा निदर्शना गोवाणी उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अरोली मे स्वातंत्र्य वीरोंके स्मृती प्रीत्यर्थ स्मृती फलक का अनावरण 

Thu Aug 31 , 2023
कोदामेंढी :- भारत देश को स्वातंत्र्य मिला देने वाले स्वतंत्र वीरोंके स्मृती प्रीत्यर्थ मे अरोली ग्रामपंचायत कार्यालय के आगे स्मृती फलक स्थापन कर सरपंचा रोशनी प्रशांत भुरे इनके हाथों फलक का अनावरण किया गया. इस अवसर पर उपसरपंच सुनील आडगुळकर, पूर्व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदानंद निमकर, समाजसेवक प्रशांत भुरे,गाव के प्रतिष्ठित नागरिक धनराज मनगटे, तंटामुक्त अध्यक्ष कैलास समरित,संदीप सोनटक्के, गणेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com