नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी २०२४ या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण २०२४ या नववर्षाचे स्वागत करीत आहोत. भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल करीत आहे. या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रत्येकाने आपले योगदान दिल्यास देशाचा विकास सर्वस्पर्शी तसेच सर्वसमावेशक होईल. 

आगामी २०२४ हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, निरामय जीवन व समृद्धी प्रदान करो, ही प्रार्थना करतो व सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बसपा ची आज शौर्यरॅली

Mon Jan 1 , 2024
नागपूर :- पेशवाई संपविण्यासाठी महार बटालियनच्या तत्कालीन 500 शूरसैनिकांनी 30,000 पेशव्यांचा पराभव केला तो दिवस 1 जानेवारी 1818, त्या शौर्य दिनाच्या स्मृती प्रित्यर्थ भीमा कोरेगाव येथे इंग्रजांनी शौर्यस्तंभ उभारला. त्याला मागील 205 वर्षापासून नियमित अभिवादन केल्या जाते. बसपा ने कही हम भूल ना जाये या अभियानांतर्गत त्या शूरवीरांच्या स्मृती प्रित्यर्थ शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी उद्या 1 जानेवारी ला सकाळी 11 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com