राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर :- राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, सचिव डॉ. सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे आदींनी स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचे स्वागत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

असह्य वेदनेने ‘तो’ तडफडत होता रात्रभर

Thu Apr 13 , 2023
-साखर झोपेत पडला वरच्या बर्थवरून -यशवंतपूर एक्सप्रेसमधील घटना -मेयोत प्लॅस्टर, डॉक्टरांनी दिला शस्त्रक्रियेचा सल्ला नागपूर :-साखर झोपेत अचानक तो वरच्या बर्थवरून खाली पडला. त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला. असह्य वेदनेने तो तडफडत होता. औषधाविना त्याने संपूर्ण रात्र वेदना सहन करीत काढली. नागपुरात गाडी येताच त्याला मेयो रुग्णालयात आणले गेले. डॉक्टरांनी प्लॅस्टर करून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. ही घटना यशवंतपूर-बरौनी एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com