खासदार क्रीडा महोत्सव
जिम्नॅस्टिक
धनवटे नॅशनल कॉलेज
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जिम्नॅस्टिक स्पर्धेत शिवाजी जिम्नॅस्टिक क्लब ने मुलींमध्ये सर्वाधिक 228.13 आणि मुलांमध्ये सर्वाधिक 333.31 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
रविवारी 15 जानेवारी 2023 रोजी धनवटे नॅशनल कॉलेज येथील इनडोअर स्टेडियममध्ये स्पर्धेचे समारोप झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनिश्वर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनी बी च्या फाउंडर शिवानी दाणी वखारे व महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशन चे सहसचिव दीपक बारड, व नागपूर शहर उपाध्यक्ष,युवा मोर्चा व को-कोऑर्डिनेटर खासदार क्रीडा महोत्सव राकेश भोयर उपस्थित होते, मंगेश मांडलेकर, लक्ष्मीकांत कुकडे, मयुरेश शिरसिकर, युगा छेत्री, उपस्थित होते, जिमन्यास्टिक्स खेळाचे निकाल संलग्न केलेले आहे.
कार्यक्रमाचे संचालन पूजा अवधूत व मयुरेश शिर्शिकर तर आभार प्रदर्शन संकेत विंचूरकर यांनी केले
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
U-10 मुले
लिखित डुकरे (24.27 गुण), प्रथम गायधने (24.04), आरव मोहरील (23.74)
U-10 मुली
वसुंधरा हिवसे (17.15), पुर्वी पाटने (16), राहिन्या गुल्हाणे (13.75)
U-12 मुले
कैवल्य फटींग (46.22), अर्चित वनवे (46.)1, जैकीर्त सूचक (34.7)
U-12 मुली
अभया ठाकरे (20.1), गरिमा वर्धे (19.05), मधुरा कलाणे (18.9)
U-14 मुले
तनय धोपडे (19.73), शौर्य रनवाने (18.23), अरिहंत खोब्रागडे (15.54)
U-15 मुली
गार्गी पौनीकर (27.1), केया जयभिये (25.55), माही कोरडे (24.53)
U-17 मुले
इशान कालबडे (42.13), दर्शिल चंदनखेडे (39.83), यश देशमुख (31.65)
खुला गट मुले
अनिष बेहरे (25.4), हिमांशू गभणे (24.15), रजत मुंडे (20.65)
खुला गट मुली
लीसा जगवानी (26.75), समदित्ती भालदारे (25.95), अल्फिया खान (25.95), आर्या रन्नावरे (23.35)
रिदमिक
U-10 मुली
वसुंधरा हिवसे (10.8), राहिन्या गुल्हाणे (9.55), गुंज राणे (5.1)
U-12 मुली
सई अवधूत (10.8), प्रवर्तिका सोनोने (6.6), गौरी हरदास (3.8)
U-15 मुली
श्रेया रस्तोगी (12.15), अवनी राठोड (10.8), कार्तिकी मतकर (4.45)
खुला गट मुली
लक्ष्मी साठवणे (8.2), जिज्ञासा झाडे (6.9), अनमोल बंसल (6.75)
अरोबेटिक्स
पुरूष जोडी
अरीन पंडीत व तनय धोपडे (19.6), सुजल आत्राम व सुमित पोटवी (12.8), आदित्य मिश्रा व शौर्य रन्नावरे (11.91)
महिला जोडी
आयुषी घोडेस्वार व प्राची पारखी (25.73), अल्फिया खान व खनक जैन (22.13), ओजस्वी वडे, इहा चांडक (13.62)
मिश्र जोडी
मनन मसराम व मैथिली पाठराबे (16.56), अंश पिंपळे व आराध्या लाखे (14.65), अप्रित तिवारी व अभया ठाकरे (13.26)
महिला तिहेरी
अवनी राठोड, गार्गी पौनीकर व गरिमा वर्धे (16.12), सौम्या मतकर, प्रत्युषा सोनटक्के व रूचा सागुल्हे (15.6), माही कोरडे, शर्वरी मेश्राम व सई गोखले (14.26)