तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्टलसह काडतुस जप्त

नागपुर -गुन्हे शाखा यूनिट क्र. ५  यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे बातमीवरून स्टाफ व पंचासमक्ष आरोपी शाहरूख खान मोहम्मद
शरीफ खान वय 28 वर्ष रा. ताजनगर, टेका नाका, पाचपावली यास ताब्यात घेउन त्याची अंगझडती जप्ती पंचनामा कारवाई करून एक लोखंडी गावठी बनावटीचे लोंखडी धातुचे व लाकडी मुठीचे आवरण असलेले अग्नीशस्त्र कि. अं. 10,000/- रू व एक पिवळया धातुचा जिवंत
काडतुस रू. अंदाजे 1000/- असा एकुण रू. 11,000/- चा मुददेमाल जप्त करण्यात आला आरोपीस पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. यशोधरा नगर, नागपूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी नागपूर शहराचे मा. पोलीस उपायुक्त(डिटेक्षन)  चिन्मय पंडीत, सह उपायुक्त(गुन्हे)  रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक मुकुंदा सांळुखे यांचे नेतृत्वात सपोनि विजय कसोधन, सपोनि संकेत चौधरी, पोलीस अमलदार दिपक कारोकार, दिनेश चाफलेकर,
चंदु ठाकरे, आशिष देवरे, साईनाथ दब्बा, उत्कर्ष राउत व चालक प्रफुल पारधी यांनी पार पाडली.

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

केन्द्र सरकार का देश के मजदूरों के लिए काम करने का मनोदशा नहीं

Sun Jan 9 , 2022
-आंदोलन के अलावा कोई विकल्प नहीं बचा नई दिल्ली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुड़े केंद्रीय ट्रेड यूनियन भारतीय मजदूर संघ (BMS) ने कहा कि केन्द्र सरकार देश के मजदूरों के लिए काम करने का मनोदशा नहीं है। BMS ने प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी को लिखे पत्र में गहरी नाराजगी जाहिर की है। BMS ने कहा कि उसके पास सार्वजनिक क्षेत्र के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com