करंभाड रोड वरून महसुल विभागाची कार्यवाहीने रेतीचोरीची वाहतुक करणारे दोन ट्रक जप्त करून ५६ हजार किमती ची ९ ब्रास रेती केली जप्त.

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातिल महसूल विभागाचे तहसिलदार प्रशांत सागळे यांचे मार्गदर्शनात रात्र कालीन गस्त पथकाने बुधवारच्या पहाटे २.४५ वाजता ते ३.०० वाजता च्या दरम्यान करंभाड मार्गावर महसूल विभागांच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये दोन ट्रक क्रमाक (१) एम एच२७. बि एक्स ४९०८ मध्ये २.८३ ब्रास रेतीची किमत १८७२० रुपये ची (२) दुसरे ट्रक क्रमाक एम एच४० बी एल ४०२ या ट्रक मध्ये ६ ब्रास रेती किमत३७.४४० रुपये असे प्रकारे एकुण ९ ब्रास रेती किमत ५६ हजार रुपये किमती ची रेती ट्रक मध्ये अवैध वाहतूक करणारे दोन्ही ट्रकला करभाड येथे महसूल विभागाचे गस्त पथक प्रमुख नायब तहसिलदार राजाराम आडे तलाठी चौहान , माने , देशमुख या पथकाने पकडला दोन्ही ट्रक चे मालक निखिल गभणे राहणार खसाळा यांचे ट्रक क्रमाक एम एच४० बि एल ४०२ आणी दुसरे ट्रक मालक रामकृष्ण चौहान राहणार याचे ट्रक क्रमाक एम एच२७ बि एक्स ४९०८ असे दोन्ही ट्रक मालकावर महसुल अधिनियम १९६६ नुसार ४८.८ अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती महसूल विभागातील तहसिलदार प्रशात सांगळे यांनी दिली .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामटेक का महिला एवं बाल कल्याण कार्यालय 'रामभरोसे'

Fri Nov 25 , 2022
खाली कुर्सियों करती है ‘महिला एवं बाल कल्याण’ कार्यालय की रखवाली रामटेक :- शहर के बिचोबिच स्थीत महिला एवं बाल कल्याण कार्यालय मे आज 24 नवंबर को दोपहर 3:00 बजकर १० मिनीट दौरान प्रतिनिधि ने कार्यालयीन माहिती के कारणवश कार्यालय को भेट दी तो वहा कोई कर्मचारी मौजूद नहीं था। उस समय कोई जानकारी मांगनी भी चाहे तो किससे मांगे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com