कन्हान ला निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर थाटात संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – माहुरे हॉस्पिटल कामठी व्दारे डॉ शितल विजय गि-हे क्लीनीक, गणेश मेडीकल स्टोर्स तारसा रोड कन्हान येथे आयोजित निशुल्क आरोग्य तपासणी शिबीरास परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत शिबीरांचा लाभ घेतला.
रविवार (दि.३) जुलै ला सकाळी १२ ते सायं काळी ६ वाजे पर्यंत माहुरे हॉस्पिटल कामठी द्वारे आ योजित निशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन डॉ शीतल विजय गिऱ्हे क्लीनीक, श्री गणेश मेडिकल स्टोर्स तारसा रोड कन्हान येथे माहुरे हॉस्पिटल कामठी चे डॉ माहुरे यांच्या मार्गदर्शनात शिबीर थाटात सम्पन्न झाले. या वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीरात ब्लड प्रेशर, ऑक्सिजन सॅचुरेशन, शुगर, वातरोग, चर्मरोग, स्त्रीरोग, थायराईड आणि हड्डी च्या घनत्वाची तपासणी निशुल्क करण्यात आली. या निशुल्क आरोग्य तपास णी शिबीराचा कन्हान परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत शिबीराचा लाभ घेतला. शिबीराच्या यश स्वितेकरिता माहुरे हॉस्पिटल कामठी, डॉ शितल गि-हे क्लिनीक व गणेश मेडीकल स्टोर्स तारसा रोड कन्हान च्या चंमुने सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतकऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस 5 जुलै पर्यंत पोलीस कोठडी

Mon Jul 4 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 4 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड गावातील फॉर्महाऊस वरील चौकीदाराने शेजारच्या शेतावरील शेतकरी दाम्पत्याच्या 9 वर्षोय मुलगी व पुतणी वर विनयभंग करून अत्याचार केल्याची घृणास्पद घटना नुकतीच उघडकीस आली असून यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून या नराधम आरोपी मोहन रुपरावजी वानखेडे वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!