नागपुरात पहिल्यांदा भगवा स्ट्रीट जल्लोष

– सत्य सनातनी सेने च्यावतीने भगवा स्ट्रीट 14 जुलै रविवारी या शुभदिनी पार पडला

– नागपूर होणार सोन्याची जेजुरी, पंढरीची वारी जेजुरीच्या दारी

नागपूर :- नागपूर येथील लक्ष्मीनारायण मंदिर सक्करधरा तलाव परिसरात भगवा स्ट्रीट हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात राबविण्यात आला. त्यावेळी प्रत्यक्षात खंडोबा महाराजांच्या आगमनाने भंडारा उधळून तो परिसर सोन्याचे जेजुरी म्हणून दुमदुमला. सोबतच बाहुबली हनुमानजी आगमनानंतर हनुमान चालीसा पठण झाल . ढोल ताशाच्या गजरात पंढरीची वारी जेजुरीच्या दारी गेली. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा असून असेच सांस्कृतिक (देव, देश, धार्मिक) कार्यक्रम सत्य सनातनी सेने द्वारा पुढे घेतले जातील.

असे प्रसिद्धी पत्रकात पुष्कर जोध यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमीच्या जागेसाठी विद्यार्थ्यांचे निवेदन 

Tue Jul 16 , 2024
नागपूर :- दीक्षाभूमी स्मारक समितीकडे असलेल्या जागेच्या कमतरतेमुळे स्मारकाच्या सौंदर्यकरण व विकास कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे स्मारकाच्या उत्तरेकडील कॉटन रिसर्च सेंटर (पंजाबराव कृषी विद्यापीठ) ची 5 एकर जागा व पूर्वेकडील आरोग्य विभाग (व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट) ची 16 एकर जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला धम्मकार्य व शैक्षणिक कार्याकरिता देण्यात यावी अशा प्रकारची मागणी बुद्धिस्टंट स्टुडंट असोसिएशन ने नागपूर जिल्हा धिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com