……..अखेर खात रेल्वे फाटकाच्या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू

कोदामेंढी :- रामटेक – भंडारा रोडच्या मधोमध असणाऱ्या खात रेल्वे फाटकावरील उडान पुलावरून कोणताही गाजावाजा न करता वाहतूक सुरू झाल्याने येथील व परिसरातील चाळीस गावातील भंडारा येथे शिक्षण घेणारे शालेय, महाविद्यालयीन, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, भंडारा जिल्हा रुग्णालयात जाणारे रुग्ण, ग्राहक वर्ग, व्यापारीवर्ग ,चार चाकी व दुचाकी वाहन चालक या सर्वांची रेल्वे गाड्यांच्या आवागमनच्या वेळेत तास, अर्धा तास बंद खात रेल्वे फाटक व तेथील लांबच लांब वाहनांच्या रांगा यांपासून मुक्तता झाल्याने या सगळ्यांनी भारताचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व कामठी मौदा विधानसभाचे तडफदार आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्रीने असली व नकली आदिवासींचा वाद मिटवावा - आदिम 

Mon Oct 7 , 2024
नागपूर :- राष्ट्रीय आदिम कृती समिती या संघटनेकडून मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील जनगणना अहवालानुसार एकूण ४५ अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या १.३६ कोटी आहे. या एकूण ४५ जमातीपैकी सन १९७७ पूर्वीच्या क्षेत्रबंधनातील राखीव क्षेत्रातून निवडून आलेले १२ जमातीचे २५ आमदार एकत्र येऊन हलबा, गोवारी,धनगर,माना,कोळी,ठाकूर,हलबी,मन्नेवारलू , धोबा, महादेव कोळी इत्यादी ३३ जमातीवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे शासन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com