जरीपटका उडान पुल बांधकामाचे सदोष डिझाईन

– अनियमितता आणि बेकायदेशीर उद्घाटनाचा थाट

नागपूर :- सदर उडान पुलाच्या सदोष बांधकामा संदर्भात मा.उच्च न्यायालय नागपूर येथे आज सुनावणी झाली असून अधिवक्ता विशाल आनंद यांनी नजुल लेआउट कॉलनीच्या लोकांच्या समस्येविषयी तसेच सदर बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि सदर बांधकाम कसे अनियोजित व चुकीचे आहे याबाबत प्रतिवाद केलेला असून विकासाच्या नावावर स्थानीय नागरिकांचे मानवीय हक्कांची पायमल्ली होत आहे. असा युक्तीवाद न्यायालयात केला.

या संदर्भात पत्रपरिषद घेण्यात आली. त्यावेळी डॉ.अभय गजभिये, सुजित रोडगे, धनंजय मेश्राम आणि अभय शेन्डे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

RAKSHA MANTRI ADDRESS TO GOA MARITIME CONCLAVE 

Fri Nov 3 , 2023
Goa :- Raksha Mantri Rajnath Singh has called for establishing multinational collaborative mitigation frameworks in the Indian Ocean Region to effectively tackle common maritime challenges such as climate change, piracy, terrorism, drug-trafficking, overfishing and freedom of commerce on high seas. He was delivering the keynote address at the fourth edition of Goa Maritime Conclave (GMC) on October 30, 2023.The three-day […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com