श्री गणेश मंदिर टेकडीच्या सचिवपदी, श्रीराम बापूराव कुलकर्णी यांची निवड

नागपूर :-  अँडव्हायसरी सोसायटी ऑफ गणेश टेंपल रजि. नं. 87 (N) नागपुर संस्थेच्या 27 नोव्हेंबर 22 रोजी, झालेल्या तातडीच्या सभेत ठराव क्रमांक एक प्रमाणे संजय श्रीपाद जोगळेकर पूर्व सचिव यांना पदमुक्त करून त्यांच्या जागेवर श्रीराम बापूराव कुलकर्णी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी माधव रामदास कोहळे यांची निवड केल्या गेली. आणि नवीन कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या पैकी,

अध्यक्ष- विकास अनंत लिमये,

उपाध्यक्ष- माधव रामदास कोहळे,

सचिव- श्रीराम बापूराव कुलकर्णी,

सहसचिव- अरुण गोविंदराव व्यास,

कोषाध्यक्ष- दिलीप मनोहर शहाकार,

विश्वस्त – अरुण दसराव कुलकर्णी, शांतीकुमार एस. शर्मा, किसनगोपाल चुनीलाल गांधी, लखीचंद मारोतराव ढोबळे, संजय श्रीपाद जोगळेकर, हरी लक्ष्मण भालेराव, यांची २७ नोव्हेंबर ला झालेल्या बैठकीत निवड झालेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ट्रैवल व्लॉग—आईसीएआई की नागपुर शाखा द्वारा एक अनूठी पहल

Tue Nov 29 , 2022
नागपूर :- ICAI की नागपुर शाखा ने अपने सदस्यों के लिए “ट्रैवल व्लॉग” शीर्षक से एक बहुत ही नई और उपन्यास श्रृंखला शुरू की है। यह अनजानी और अनदेखी यात्रा कहानियों को सामने लाने के लिए एक अनूठी श्रृंखला है। इस श्रृंखला का पहला कार्यक्रम हाल ही में आयोजित किया गया था जिसे बहुत अच्छी प्रतिक्रिया मिली थी। नागपुर शाखा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com