निवडणूक निरीक्षक विपुल बंसल यांची विविध निवडणूक कक्षांना भेट देऊन पाहणी

– कामकाजाचा घेतला आढावा

नागपूर :- नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक विपुल बंसल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध कक्षांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी विविध कक्षामार्फत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती यावेळी त्यांना दिली.

निवडणूक कामकाजासंदर्भात खर्च सनियंत्रण कक्ष, एक खिडकी कक्ष, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, तक्रार निवारण कक्षप्रमुखांना त्यांनी दक्षतेच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी कामकाजाचा आढावा घेत आवश्यक निर्देश संबंधित कक्षप्रमुखांना दिले.

आदर्श आचारसंहिता कक्ष, सी- व्हिजिल ॲपवर आलेल्या तक्रारींचा आढावा, कार्यवाही तसेच तक्रार निवारण कक्षाला भेट देत त्यांनी आढावा घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Pledged for full voting in Holi Milan ceremony

Mon Apr 1 , 2024
– Event organized in Bellishop ancient Shri Shiv temple Nagpur :- Holi Milan ceremony was organized at the ancient Shri Shiv Temple located at South East Central Railway Colony, Bellishop, Kamathi Road, Nagpur. In which a large number of devotees participated. Women filled the Holi Milan function with joy and enthusiasm by singing Holi songs Phag. Everyone applied gulal to […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com