– नागपूर महानगर पालिका लक्ष्मीनगर झोन वॉटर विभाग ओ सी डब्ल्यू कार्यालय येथे एकनाथ शिंदे गट शिवसेने तर्फे पिण्याच्या पाण्यासाठी निवेदन दिले.
– पिण्यासाठी पाणी नाही दिले तर अन्यथा आंदोलन होईल असा इशारा पण अधिकाऱ्यांना दिला
नागपूर :- एकीकडे नागपूर उपराजधानी 24*7 मध्ये स्मार्ट सिटी येत आहे चिंच भवन राजाराम नगर चिखली वस्ती येथे रहिवासी यांना पिण्यासाठी पाणी पण सुद्धा मिळत नाही याचे सर्वे लक्ष्मीनगर झोन महानगर पालिका अधिकारी मनोज सागिडवार व काळपांडे सुपरवायझर यांनी पण सुद्धा केलेलें आहे तरी तिथे आम नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही लक्ष्मी नगर झोन येथे फक्त दोन पाणीचे टँकर आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आणि पूर्ण एरियात पाणी आम्हाला सप्लाई करा लागते असे अधिकारी वर्ग यांनी सांगितले तरी शिवसेनेने अधिकारी यांना सांगितले पिण्या साठी पाणी करिता आम नागरिकांना आपण फिरवत आहे आणि पाणी चे टँकर पाठवत नाही तातडीने आम नागरिकांना पिण्याकरिता पाणीचे टँकर पाठवावे अन्यथा शिवसेना शिंदे गट लक्ष्मी नगर झोन येथे पिण्याच्या पाणीसाठी आंदोलन करेल रहिवाशी सर्व नागरिकांना घेऊन पिण्याच्या पाण्याची समस्याला दूर करण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या मार्गदर्शनात जनकल्याण कामगार संघटना चे विदर्भ सहप्रमुख विकी येरवार लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था जिल्हाप्रमुख प्रिती भोयर वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख सचिन शर्मा उपशहर प्रमुख अंकित धुपे विभाग प्रमुख राहुल हेडाऊ लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था शहर प्रमुख उषाताई धुर्वे सुनंदा सुरभेसे भावेश खंडाळे ज्योती कोसारे सरिता नेताम धनराज धारपुडे राऊत आजी शिल्पा बोढकर अमीत राऊत दीपक वानखेडे आदि रहिवासी नागरिक लक्ष्मी नगर झोन येथे उपस्थित होते.