– कामगार मजुर व खेळाडुंचा सत्कार
– हिंदु व मुस्लीम ऐक्याचा दिला संदेश
पारशिवनी :-पारशिवनी येथे हिंदु व मुस्लीम धर्माचा ऐकोप्याचा संदेश देत ईद मिलन कार्यक्रम (दि.2) साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे तर प्रमुख पाहुणे म्हणुन रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे , पारशिवनीचे तहसिलदार प्रशांत सांगडे, म.रा.वि.मं चे उपविभागीय अभीयंता मानमोडे,प्रदेश अल्पसख्याक महासचिव आबीद भाई ताजी,भागवत चार्य रमेशचंद्र काळे महाराज मौलाना रफिक, माजी सरपंच प्रकाश डोमकी , दीपक शिवरकर नगर पंचायत उपाध्यक्ष माधुरी भिमटे, डॉ शकील अहमद, रिजवान अन्सारी , पंचायत समिती सभापती मंगला निंबोने , पोलिस उपनीरीक्षक दिलीप बासोडे, सक्षोधन कडबे, माजी समाज कल्याण सभापती हर्षर्धन निकोसे,गोपाल कडू, देवानंद शेंडे, दिलीप मेश्राम, कोमल देवगडे, कल्याण अडकणे, योगेश घाटोळे, शकील शेख,ओम पालीवाल,अनिता भड, रवी बर्वे, अर्शद शेख,अमित अंबादे , अनिस कुरैशी,हाजी शकील, अब्बास भाई, केशव केने , विजय शेगावकर, बाबा शेख, नासिर पठाण, अभिषेक येकुंनकर, नाना लोहकरे, इम्रान बाघाडे, अमित यादव, संदिप कडू, अब्रार खान, डॉ एहसान, मो आसिफ खान, उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आयोजन रविंद्र तरार, डॉ. इरफान अहमद, अफरोज खान, वसिम कुरेशी, बबलू शेख, अज्जू पठाण, हर्षद गजभिये यांनी अफरोज खान यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्य कामगारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.