नागपूर :- नागपूर शहरातील प्रसिद्ध बालरुग्ण तज्ञ डॉ. विवेक चरडे यांना इंग्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ पेडीयाक्ट्रीक्स अँड चाइल्ड हेल्थ द्वारे चौथ्यांदा सन्मानित करण्यात आले. त्यांना ही उपरोक्त पदवी देण्यात आली. आर सी पी सी एच सदस्यांनी डॉ. विवेक चरडे यांच्यावर जो विश्वास प्रदान केल्याबद्दल डॉ. चरडे यांनी (आरसीपीसीएच) सदस्यांचे आभार मानले. तसेच पारिवारिक सदस्यांच्या सैदव ऋणी असल्याची ही डॉ.चरडे म्हणाले. डॉ.इयान मेकिंटॉश, डॉ. विनायक पत्की, डॉ. किम सयक्स, डॉ.अनंत रामकृष्णन, डॉ. मधुमती ओटीव, डॉ.मुकेश संकलेचा, डॉ.सतीश देवपुजारी, डॉ. उदय बोधनकर, डॉ. वसंत खडतकर यांचीही डॉ. विवेक चरडे यांनी आभार मानले.
डॉ.विवेक चरडे यांना एआरसीपीसीएच पदवी प्रदान !
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com