नागपूर :- मोक्ष प्राप्त करण्याची क्षमता प्रत्येकातच आहे. त्यासाठी संसाराचा त्याग करून गुहेत रहायला जाण्याची आवश्यकता नाही. संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना अध्यात्माच्या मार्गावरही वाटचाल करता येते. मात्र, जगताना जगाचे काही हित साधता येईल अशी कृती आपल्याकडून घडायला हवी, असा हितोपदेश आध्यात्मिक गुरू पद्मभूषण श्री एम यांनी आज नागपूरकरांना दिला. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘सत्संग फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव […]