डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  नागपूर,‍ दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (पुनर्वसन) आशा पठाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

        तहसीलदार अरविंद शेलोकार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना म्हणजे... 'बेनीफिट फॉर्म होम ' क्रांतीची सुरुवात : डॉ. नितीन राऊत

Thu Apr 14 , 2022
शासनाला गतीशील, पारदर्शी आणि जबाबदार ठरवणाऱ्या वेबसाईटची सुरुवात महाबनी डॉट इन संकेतस्थळाचे थाटात लोकार्पण, घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा         नागपूर दि. 14 : शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी महाबनी डॉट इन वेबसाईट ही बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात आहे. तुमच्या घटनात्मक हक्काला घरबसल्या न्याय देतानाच शासन गतिशील, पारदर्शी आणि आणखी जबाबदार करणारी ही प्रक्रिया आहे. सामान्यातल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com