नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी भारतीय जनता पक्षातर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, प्रमोद तभाने, अभय गोटेकर, विजय चुटेले, लखन येरावार, गोपीभाऊ कुमरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail