– डॉ. गंटावार दंपत्ती यांचे FIR रद्द करण्याचे मागे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पाठबळ !
नागपूर :- वनिता रवी मडवी यांनी पत्रकारांना सांगितले की डॉक्टर गंटावर दंपती यांचे FIR रद्द करण्याचे मागे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पाठबळ आहेत असा आरोप त्यांनी पत्रकार परिषद मध्ये केला आहे. सोबत गुलाबराव मडावी आणि त्यांची सून वनिता रवी मडावी यांची पत्रपरिषदेत मंचावर उपस्थिती होती.