विभागीय लोकशाही दिन सोमवारी

नागपूर :- प्रत्येक‍ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवार 12 जून 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित तक्रारीचा निपटरा यासाठी उक्त अधिकारी यांनी विभागीय लोकशाही दिनास माहितीसह उपस्थित राहावे, असे उपायुक्त (गोसेखुर्द) घनश्याम भूगांवकर यांनी प्रसिद्धी प्रकाव्दारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चांदा सिटी हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातुन १७७७ तक्रारींचे निवारण, मनपाच्या तक्रार निवारण कार्यप्रणालीस उत्तम प्रतिसाद

Wed Jun 7 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन ॲप तक्रार निवारण कार्यप्रणालीस चांगला प्रतिसाद मिळत असुन सदर ॲपवर आतापर्यंत विविध विषयांच्या १९४९ तक्रारी प्राप्त झाल्या असुन यापैकी १७७७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी पालिकेची सुत्रे हाती घेतल्यापासुन मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा लोकभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापुर्वी नागरीकांच्या तक्रारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!