सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

यवतमाळ :- जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिन्याचा लोकशाही दिन सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पावसाळ्यात प्रत्येकाने देशी जातीचे किमान एक झाड लावावे - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Thu Aug 1 , 2024
Ø एक पेड़ माँ के नाम उपक्रम यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून एक पेड़ माँ के नाम ही संकल्पना कार्यान्वित करण्याबाबत जनतेला आवाहन केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि या पावसाळ्यात देशी जातीचे किमान एक झाड लावावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आपल्या आईसोबत किंवा आईला अभिवादन म्हणून या पावसाळ्यामध्ये किमान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com