शालेय विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस वितरण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील गट ग्रामपंचायत घोरपड शिरपूर अंतर्गत अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना जी प सदस्य मोहन माकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस वाटप करण्यात आले तसेच आरोग्य विषयक औषधी वितरित करण्यात आले.याप्रसंगी याप्रसंगी सरपंच तारा बळवंत कडू , ग्रामपंचायत सदस्य गीता पांडे, सुनीता कोर्वेकर, आशा कुरडकर, भारती मानमुढरे, प्रकाश खांडेकर , श्याम उचेकर ,मुख्याध्यापका कसाले , मांडवकर ,अंगणवाडी सेविका रजनी मेश्राम,आशा वर्कर शारदा मोरे, कुणाल कडू , मनोहर तिडके, आशिष मेश्राम, सुनीता खाडेकर, सरिता खांडेकर, पुष्पा ढोक व गावातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतची अंतिम मतदार यादी जाहीर

Sat Aug 26 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतिची अंतिम मतदार यादी काल 25 ऑगस्ट ला प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या आदेशान्वये पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील बिडगाव,नेरी,गारला,नान्हा मांगली, वारेगाव, उमरी, कवठा, चिकना,बाबूलखेडा,चिखली या 11 ग्रामपंचायतीत 21 जून रोजी विशेष ग्रामसभा घेऊन प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com