IASOWA तर्फ़े मनपा आस्था भिक्षेकरी पुनर्वसन केंद्रात कपडे वाटप

नागपूर :- केंद्र शासन पुरस्कृत व नागपुर महानगरपालिका अंतर्गत आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारागृहातील भिक्षेकर्यांचे जीवनमाण उंचवणेसाठी आईएएस ऑफीसर्स वाइफ एसोसिएशन नागपुर शाखेतर्फ़े कपड़े, शाल, साड़ी, सलवार सूट्स आदीचे वाटप करण्यात आले.

यावेळी आईएएस वाईफ़ एसोसिएशनच्या डॉ. अनुश्री चौधरी, प्रिया मीना, मनपा समाज विकास विभागचे उपायुक्त डॉ रंजना लाडे, सह्याद्री फ़ाऊंडेशनचे संचालक देवेंद्र क्षीरसागर, विनय त्रिकोलवार,आस्था भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पचे अधिक्षक गौतम नागरे, प्रकल्प व्यवस्थापक राकेश गाठे, तनीष खातकर आदि उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

Tue Oct 15 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला Follow us […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com