लोकांच्या घरात गडर लाईन चे घाणं पाणी – विनोद इंगोले समाजसेवक 

नागपूर :- जुनीमंगळवारी परीसरातील चांदेकर मोहल्ला तसेच झानेश्र्वर मंदिर जुनीमंगळवारी दत्तमंदिर मट्टीपुरा रोड या भागात गेल्या 1 महिन्या पासुन गडर लाईन चोकेज आहे या बाबत पत्र सुध्दा देण्यात आले काही लोकांनकडे तर घाण पाणी साचलेले आहे या बाबत मनपा द्वारे फक्त टाळाटाळा करीत आहे आरोग्य विभाग हा बांधकाम विभाग सांगतो आणि मोठी चोकेज गाडी येत नाही असे सांगतात मनपा प्रशासनाचे फिरवा फिरवी चे उत्तर देत आहे यामुळे नागरिक 1 महिन्या पासुन परेशान झाले आहे तसेच सुरेश चादेकर, जनाबाई ठाकरे, धापोडकर, कोहळे याच्या कडे घाण पाणी साचले आहे व ईतर याबबात विनोद इंगोले समाजसेवक यांनी माहीती सहायक आयुक्त महाल झोन 6 यांना माहीती दिली लवकरच हे काम केल्या जाईल असे सागीतले जर हे काम लवकर न झाल्यास सर्व नागरीकाच्या उपस्थित निगम आयुक्त, मनपा नागपूर याची भेट घेणार असे समाजसेवक विनोद इंगोले यांनी सांगीतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Bamboo Society of India, Maharashtra Chapter to launch awareness prog on bamboo in Vidarbha

Tue Apr 4 , 2023
Nagpur :-Bamboo Society of India (BSI), Maharashtra Chapter (MC) through it Vidarbha Bamboo Devp & Promo Committee (VBDPC) to launch Awareness Prog on Bamboo in Architecture for the students & faculty of architecture of all institutions / colleges in Vidarbha region from 5th of April. All arch colleges have consented to hold this prog on their premises. The said awareness […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com