ढिवर समाजाचा उपवर वधूवर परिचय मेळावा स्थगित

नागपूर :-ढिवर समाज महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने येत्या 24 डिसेंबरला उपवर वर -वधू वर परिचय मेळावा व विध्यार्थी सत्कार आयोजित केलेला होता. तो अपरिहार्य कारणास्तव  स्थगित करण्यात आलेला आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ध्येय निश्चित करून काम करावे - जिल्हाधिकारी

Thu Dec 15 , 2022
भंडारा :- जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत एकूण 44 दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले. जिल्ह्यात दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी ध्येय निश्चित करून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ भंडाराच्या वतीने आज दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालययेथे विभागांची समन्वयक बैठक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com