पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. ०४ चे नविन कार्यालयाचे पोलीस आयुक्त, यांचे हस्ते उद्घाटन

नागपूर :-पोलीस आयुक्तालय नागपुर शहर, अंतर्गत येणारे पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. ०४ नागपुर शहर, कार्यालय, कांबळे चौक अजनी नागपुर येथुन प्रशासकीय कारणास्तव प्लॉट नं. २५९, २६०, सुर्वे ले-आउट, सक्करदरा तलाव समोर नागपुर शहर, येथे स्थलांतरीत करण्यात आल्याने, कार्यालयाचे उद्घाटन दि. १९.०६.२०२३ चे १९.०० वा. रोजी अमितेश कुमार पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय नागपुर शहर येथील वरिष्ठ अधिकारी हजर होते.

सदर वेळी पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. ०४ नागपुर शहर, अंतर्गत सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की पोलीस उपायुक्त परिमंडळ क ०४ यांचे कडील कार्यालयीन कामाकरीता जनतेनी यापुढे पोलीस उप आयुक्त परिमंडळ क. ०४ नागपुर शहर, कार्यालय, प्लॉट नं. २५९,२६०, सुर्वे ले-आउट सक्करदरा तलाव समोर सककरदरा नागपुर शहर येथे संपर्क करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Vice President greets President on her Birthday

Tue Jun 20 , 2023
New Delhi :-The Vice President, Jagdeep Dhankhar along with Dr. Sudesh Dhankhar today visited Rashtrapati Bhawan to extend the birthday greeting to the President of India, Droupadi Murmu.Later in a tweet, the Vice President said; “Birthday greetings to the Hon’ble President Droupadi Murmu . May she be blessed with good health and fortitude as she continues to guide our nation […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com