उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले पावन स्तंभावर दर्शन

नागपूर :- आवळे बाबू चौक या पावन स्तंभावर राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस यांनी स्तंभाला भेट दिली आणि प. पू बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतले व बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले , स्थानिक आणि सामाजिक नागरिकांनी पुष्प गुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत आणि सत्कार केला संविधानाची प्रत त्यांना भेट दिली त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले , या कार्यक्रमाचे आयोजन दिनेश इंदल इलमे ह्यांच्या द्वारे करण्यात आले असून प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. मिलिंद माने, विकी कुकरेजा, गणेशजी कानतोडे, प्रभाकर येवले, सरदार नवनीत सिंग तुली, संजय तरारे ,गुरमीत सिंग बावरी, ओमप्रकाश इंगळे, अनील झोडे, जगदीश बमनेट, शशांक समुंद्रे, शुभम पाली, मोहिनी रामटेके, राखिताई मानवटकर, दिनेश कुकडे, निलेश टेकाडे, राजू भाटिया, मनोज पांडे व समस्त पधाधिकारी व स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– डॉ. प्रवीण डबली,वरिष्ठ पत्रकार

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

National Railway Mazdoor Union (NRMU) Supports Mumbai Police Initiative with "Jagrut Mumbaikar" Programme

Sun Nov 3 , 2024
Nagpur :- The National Railway Mazdoor Union (NRMU), under the inspiring leadership of General Secretary, NRMU CR/KR Comrade Venu P Nair, organised the “Jagrut Mumbaikar – Citizen’s Awareness Programme” to support the Mumbai Police initiative aimed at educating the public on essential safety and security measures. This program, held at Matunga HQ on October 29, 2024, between 1:00 PM and […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!