नागपूर :- बहुजन समाज पार्टीच्या वतीने संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात आज पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी मंचावरील संदीप मेश्राम नागपूर जिल्हा अध्यक्ष, राहुल सोनटक्के नागपूर जिल्हा प्रभारी, अभिलेश वाहाने जिल्हा सचिव, शादाब खान शहर प्रभारी आणि विकास नारायणे नागपूर शहर प्रभारी यांची उपस्थिती होती.