मनपात ७ नोव्हेंबर रोजी ‘लोकशाही दिन’

नागपूर :-  महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार ७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

Wed Nov 2 , 2022
मुंबई :- कझाकस्थान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या १२ व्या एशियन ऍक्रोबॅटीकस जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक क्रीडापटूंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी ५ सुवर्ण, ४ रौप्य व ११ कांस्य पदकांची कमाई केली. बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोज‍ित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष इंदरजित सिंह राठोड, सचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com